Extra- Curricular
Lecture on ‘Aamhi Aani Shikshan’
Vachan Prerana Din – Ek Divas Pustakansathi
College students participated in the album song "Khedshi Gaoncha Shree Mahalakshmi Ambabaicha Gajar".
खेडशीगावच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईचा गजर ( पालखी गीत ) KHEDASHI SHREE MAHALXMI AMBABICHA GAJAR
Participated students –
Srushti sarphare, Vedika kuratadkar,Harshita navale,Simaran sawant
On the YouTube channel “Maz Konkan”, college students participated in the album song “Khedshi Gaoncha Shree Mahalakshmi Ambabaicha Gajar”.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात कराटे प्रशिक्षण कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार व मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत डी.जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी तीन महिन्यांचे कराटे प्रशिक्षण घेण्यात आले. हे प्रशिक्षण देण्यासाठी कराटे प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आली. यामध्ये मुलींचा बेसिक कराटे अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात आला. स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात आले. तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Health Camp for Girls
Rakhi Workshop
Celebration of All India Co-operative Week
Coming Soon
































